लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी दफनभूमीच्या जागेत बांधले हॉटेल - Marathi News | Former corporator Musheer Syed built a hotel in the graveyard; Nitesh Rane Alligation in Vidhan sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी दफनभूमीच्या जागेत बांधले हॉटेल

आमदार नितेश राणे यांचा विधानसभेत आरोप: उद्योग मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश ...

निफाड तालुक्यातील देवगावच्या ‘सर्वेश’ची पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत उंच उडी! - Marathi News | Sarvesh Kushare of Devgaon in Niphad taluka selected for long jump game in Paris Olympics! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील देवगावच्या ‘सर्वेश’ची पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत उंच उडी!

सध्या भारतीय लष्करात सेवेत असलेल्या सर्वेशने उंच उडीत थेट ऑलिम्पिकची पात्रता गाठली असून, अशी किमया करणारा तो नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पहिलाच उंच उडीपटू ठरला आहे. ...

माजी आमदार गिते यांच्या कार्यालयावर हातोडा, महापालिकेला न्यायालयाची नोटिस - Marathi News | Former MLA Gite's office hammered, court notice to Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी आमदार गिते यांच्या कार्यालयावर हातोडा, महापालिकेला न्यायालयाची नोटिस

भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या दबावातून हे कार्यालय हटवल्याचा आरोप करण्यात आल्याने हे प्रकरण गाजत आहे. ...

गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव - Marathi News | Destitute newborn found in Godavari tank; Ward's tag and the woman's name on the baby's wrist | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव

जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. ...

विद्यार्थी वाढले भारी, शिक्षणाधिकारी आयुक्तांच्या दारी - Marathi News | The number of students increased, the door of the Commissioner of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी वाढले भारी, शिक्षणाधिकारी आयुक्तांच्या दारी

महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. ...

विंचूर येथील एसबीआयचे एटीएम फोडून लाखो रुपयांची लूट - Marathi News | Looting lakhs of rupees by breaking SBI ATM in Vinchoor in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर येथील एसबीआयचे एटीएम फोडून लाखो रुपयांची लूट

विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते येवला हमरस्त्यावर असलेले एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन पेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरने फोडून त्यातील काही लाखांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. ...

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे निधन; १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran actress Smriti Biswas passed away; she took his last breath at the age of 100 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे निधन; १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

२८ ठिकाणे बदलणाऱ्या स्मृती बिस्वास काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या होत्या.  ...

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या - Marathi News | Nashik bikes of criminal brothers were brought to Chowk and set on fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या

पूर्ववैमनस्यातून ही जाळपोळ करण्यात आल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. ...

Nashik: कॉलेज रोड परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे जमिनदोस्त   - Marathi News | Nashik: Encroachments in College Road area continued on the second day   | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: कॉलेज रोड परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे जमिनदोस्त  

Nashik News: महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी (दि.२) सलग दुसऱ्या दिवशीही कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत अनधिकृत बांधकामांसह रस्त्यावरील शेड, अवैध पार्किंग यांना हटविण्यात आले. ...