लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 uddhav thackeray group get more seat than congress in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

कॉग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp vinod tawde said a new experiment if sitting mla are in trouble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे

विनोद तावडे म्हणाले की, शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. ...

अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार; उमेदवारीच्या वाटाघाटीत किल्ला राखला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ajit pawar group most candidates in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार; उमेदवारीच्या वाटाघाटीत किल्ला राखला

देवळालीत शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छूक असूनही त्यांनी या जागेवरील दावा का मागे घेतला ? त्याचे कोडेच पदाधिकाऱ्यांना उलगडलेले नाही. ...

कोणत्या पवारांची पॉवर ठरेल निर्णायक? NCPचे दोन्ही गट भिडणार; काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 which pawar power will be decisive in nashik and both group of ncp will clash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोणत्या पवारांची पॉवर ठरेल निर्णायक? NCPचे दोन्ही गट भिडणार; काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला

पुढील काही दिवस मोठी राजकीय घुसळण बघायला मिळणार आहे. ...

उद्धव ठाकरेंनी मुलाला दिले तिकीट; बबनराव घोलपांचा शिंदे गटाचा राजीनामा, म्हणाले, "कामे मान्य करुन पण..." - Marathi News | Maharashtra Assembly Elections 2024 Babanrao Gholpa of Shinde group resigns as soon as Uddhav Thackeray gives ticket to his son | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंनी मुलाला दिले तिकीट; बबनराव घोलपांचा शिंदे गटाचा राजीनामा, म्हणाले, "कामे मान्य करुन पण..."

Deolali Assembly Constituency : देवळाली मतदारसंघातून उमेदवारी मिळताच बबनराव घोलप यांनी शिंदे गटाचा राजीनामा दिला आहे. ...

छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत - Marathi News | Who will fight against Chhagan Bhujbal The names of these leaders in Mva are being discussed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत

महाविकास आघाडीच्या काही याद्या जाहीर होऊनही येवल्यामधून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने याबाबतची उत्सुकता वाढीला लागली आहे.  ...

उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक - Marathi News | 50 lakhs demanded from the MLA saying that the candidature was cancelled; Two Delhi extortionists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक

गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या ...

कांदे आमच्यापेक्षा सधन; त्यांना पैशांचे आमिष कसे दाखवणार?: छगन भुजबळ - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 kande are better than us then how to lure them with money asked chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदे आमच्यापेक्षा सधन; त्यांना पैशांचे आमिष कसे दाखवणार?: छगन भुजबळ

महायुतीत एकत्र असतानाही वारंवार अपिलात जाऊन कांदे विरोधात काम करतात हे त्यांनी स्वतः एकप्रकारे कबुल केले. आमच्याकडे नाही, तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आम्ही काय त्यांना पैशांचे आमिष दाखवणार, असा प्रश्न भुजबळांनी केला. ...

मुहूर्त सापडेना; महाविकास आघाडीचे नऊ जागांवर, तर महायुतीचे ३ जागांवर अडले घोडे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 maha vikas aghadi got stuck on nine seats and while mahayuti got stuck on 3 seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहूर्त सापडेना; महाविकास आघाडीचे नऊ जागांवर, तर महायुतीचे ३ जागांवर अडले घोडे

मुंबई-दिल्लीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; इच्छुकांची वाढली घालमेल ...