लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा - Marathi News | blame game started in nashik after defeat of mahayuti in lok sabha election 2024 hemant godse targets chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. ...

सिंहस्थासाठीच्या कामांची मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Inspection of works for Singhastha by municipal authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थासाठीच्या कामांची मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी

पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे सहभागी झाले होते. ...

नाशिक मधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची भाजपा करणार मिमांसा - Marathi News | BJP will plan the defeat of Mahayuti candidate in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची भाजपा करणार मिमांसा

पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर प्रदेश भाजपाची बैठक होणार असून, त्यात हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. ...

दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात  - Marathi News | Contaminated water supply issue in old nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात 

 जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत ... ...

पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Parag Shintre's resignation from primary membership of MNS, what is the matter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

मिसळ पार्टीप्रकरणी शिंत्रे यांना पक्षाने सर्वच पदांवरून पदमुक्त करण्यात आले होते. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते? - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: No campaigning, no gathering, third pass workers lakhs of votes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

Maharashtra Lok Sabha election results 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. ...

इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले - Marathi News | Other contestants came, I got nominated late, otherwise...; Hemant Godse lashed out without mentioning Chagan Bhujbal's name nashik lok sabha result 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले

Hemant Godse on Nashik Lost: उध्दव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा दारुण पराभव केला आहे. यावर गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे पराभवाचे खापर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फोडले आहे.  ...

एचएएलचे सुखोई लढाऊ विमान नाशिकमध्ये कोसळले; पायलट सुखरूप, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | hals sukhoi fighter jet crashed kin shirasgaon in niphad taluka nashik because of technical failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएलचे सुखोई लढाऊ विमान नाशिकमध्ये कोसळले; पायलट सुखरूप, पोलीस घटनास्थळी दाखल

सुदैवाने या दुर्घटनेत पायलट बालंबाल बचावले. पायलट अगोदरच विमानातून पॅराशूटद्वारे खाली उतरल्याने किरकोळ दुखापत झाली. ...

"मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य  - Marathi News | nashik lok sabha election result 2024 candidate of uddhav sena group rajabhau waje statement after saw result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

Nashik Lok Sabha Election Result 2024 : राजाभाऊ वाजे हे सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. ...