लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

देवळाली गावातील अंगलो उर्दू हायस्कूलमध्ये दीड तास ईव्हीएम बंद  - Marathi News | evm off for one and a half hours in anglo urdu high school in deolali village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली गावातील अंगलो उर्दू हायस्कूलमध्ये दीड तास ईव्हीएम बंद 

सुमारे दीड ते पावणे दोन तास मतदार ताटकळले. ...

सिडकोत २६९ बूथवर मतदानाची व्यवस्था - Marathi News | Voting arrangements at 269 booths in CIDCO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत २६९ बूथवर मतदानाची व्यवस्था

२६९ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, या सर्व केंद्रांवर कर्मचारी दाखल झाले आहेत.  ...

भगूरला प्रशासनातर्फे सज्जता - Marathi News | Preparedness by Bhagur administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरला प्रशासनातर्फे सज्जता

मतदान केंद्रावर मंडप उभारणी, खुर्च्या व टेबलसह साहित्य टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ...

२७ मतदान केंद्रांसाठी ९४ बूथ तयार - Marathi News | 94 booths ready for 27 polling stations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२७ मतदान केंद्रांसाठी ९४ बूथ तयार

इंदिरानगर पोलिसांनी मतदान केंद्राचा व बूथचा ताबा घेतला आहे.  ...

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक - Marathi News | MD powder worth 1 lakh seized from school premises in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली. ...

निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती - Marathi News | Off to the villages of election staff appointment! Status in Igatpuri-Trimbak Assembly Constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती

त्र्यंबक व इगतपुरी मिळून २८९ मतदान केंद्रावर एका मतदान केंद्रासाठी एका पोलिसासह सहा कर्मचारी अशी पथके रवाना झाली आहेत. ...

मतदान केंद्रांवर कर्मचारी साहित्य घेऊन रवाना; बूथवर मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची सोय - Marathi News | Staff leave for polling stations with materials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदान केंद्रांवर कर्मचारी साहित्य घेऊन रवाना; बूथवर मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची सोय

सोमवार (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचवटी विभागातील म्हसरूळ, मेरी, मखमलाबाद, आडगाव, नांदूर, हिरावाडी, पंचवटी गावठाण, फुलेनगर आदिंसह 22 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ...

ऐकलं का... निवडणुकीनंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Marathi News | Did you hear I will get a cabinet minister post after the elections says Union Minister of State Ramdas Athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐकलं का... निवडणुकीनंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

"शिर्डीची जागा देण्यात आली नाही, पण राज्यसभेवर घेतले जाणारच" ...

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : बावनकुळे  - Marathi News | Uddhav Thackeray is mentally ill says Bawankule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : बावनकुळे 

नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चोरांचे सरदार कोण आहेत हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. ...