लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

जळगावचे मतदान पार पडले, महाजन नाशिकमध्ये आठ दिवस तळ ठोकणार - Marathi News | With only four days left for campaigning, leaders' meetings will kick off in Nashik from tomorrow, including Prime Minister Narendra Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावचे मतदान पार पडले, महाजन नाशिकमध्ये आठ दिवस तळ ठोकणार

जळगाव येथील मतदान पार पडल्याने भाजपाचे नेते गिरीश महाजन तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील पुढील आठ दिवस नाशिक मध्ये तळ ठोकून बसणार आहेत ...

'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र - Marathi News | Sanjay Raut letter to PM Modi regarding land acquisition scam of 800 crores in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला - Marathi News | Nashik Lok Sabha Election - Shiv Sena leader Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं. ...

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Chief Minister Eknath Shinde brought 7-8 bags from helicopter; 13-14 crore rupees; Sensational claim of Sanjay Raut Nashik, Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut Talk on Eknath Shinde: त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे.  ...

‘आगे-पीछे हमारी सरकार, यहाँ के हम हैं राजकुमार!’ आदिवासी भागात समांतर सरकार, मतदान काय, सर्वच अमान्य  - Marathi News | parallel government in tribal areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आगे-पीछे हमारी सरकार, यहाँ के हम हैं राजकुमार!’ आदिवासी भागात समांतर सरकार, मतदान काय, सर्वच अमान्य 

यंदा लोकसभा निवडणुकीत तरी हे मतदान करतील काय, असा प्रश्न आहे.  ...

केंद्रीय मंत्री विरुद्ध शिक्षक सामना; दिंडोरीत सरळ लढत, भाजपला कांद्याने सतावले - Marathi News | lok sabha election 2024 union minister vs teacher straight fight in dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय मंत्री विरुद्ध शिक्षक सामना; दिंडोरीत सरळ लढत, भाजपला कांद्याने सतावले

‘वंचित’च्या उमेदवार मालती थविल यांच्यामुळे मतविभागणी होऊ शकते.  ...

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून अंगण झाडणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman who was sweeping the yard due to lightning strike in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून अंगण झाडणाऱ्या महिलेचा मृत्यू

त्यांना उपचारार्थ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये, अंतिम टप्प्यातील रणनीती ठरणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Nashik, will be the final stage strategy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये, अंतिम टप्प्यातील रणनीती ठरणार

शिक्षण संस्था चालक, उद्योजकांशी संवाद साधणार ...

शांतीगिरी महाराजांनी महायुतीचा विजय अवघड केला - अभिजित पानसे - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 Shantigiri Maharaj made victory of Mahayuti difficult says Abhijit Panse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराजांनी महायुतीचा विजय अवघड केला - अभिजित पानसे

Maharashtra lok sabha election 2024 : शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे यांनी केला. ...