लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

होर्डिंग्ज ठेक्याचा वाद महापालिकेच्या कोर्टात! - Marathi News | Hoardings contract dispute in the municipal court! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होर्डिंग्ज ठेक्याचा वाद महापालिकेच्या कोर्टात!

खुल्या जागांवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेने १६ डिसेंबर २०१९ ला निविदा काढली.  ...

२५ दिवसानंतर नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू, ५५० कोटींचे नुकसान; इतर मालाचीही आवक सुरू - Marathi News | Onion auction starts in Nashik district after 25 days, loss of 550 crores; The arrival of other goods also started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ दिवसानंतर नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू, ५५० कोटींचे नुकसान; इतर मालाचीही आवक सुरू

सकाळपासून बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन आलेले ट्रॅक्टर लिलावासाठी रांगेत उभे होते. पहिल्या दिवशी कांद्याला कमीतकमी ११०१ ते सरासरी १३६० चा भाव मिळाला. ...

नाशिक जागेवरुन महायुतीमध्ये सस्पेन्स वाढला! भाजपा नेत्याने बावनकुळेंना लिहिले पत्र - Marathi News | Nashik lok sabha election 2024 Suspense increased in Mahayuti from Nashik seat BJP leader wrote a letter to chandrashekhar Bawankules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जागेवरुन महायुतीमध्ये सस्पेन्स वाढला! भाजपा नेत्याने बावनकुळेंना लिहिले पत्र

भाजपा नेते दिनकर पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे. ...

Nashik: जुने नाशिकमध्ये दुकानांमध्ये आगडोंब; ५० दुचाकींसह २ घरे बेचिराख, नऊ बंबाच्या साहायाने आगीवर नियंत्रण - Marathi News | Fire in shops in old Nashik; 2 houses in Bechirakh along with 50 bikes, fire controlled with the help of nine bombs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिकमध्ये दुकानांमध्ये आगडोंब; ५० दुचाकींसह २ घरे बेचिराख

Nashik Fire News: जुने नाशिक मधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व या पाठीमागे असलेली दोन ...

भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Even though Chhagan Bhujbal withdrew, the decision on the Nashik seat in the Mahayuti was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा

भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. ...

...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - CPM urges for Dindori Lok Sabha constituency, warning to Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.  ...

नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी - Marathi News | Slum fire in Nashik The lives of poor families are ruined three people are injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. ...

तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या - Marathi News | Lost in the treaty! Discontent with Ajit Pawar's in NCP? Four seats were lost in Seat Sharing mahayuti including Nashik, Satara loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

Ajit pawar NCP News: राष्ट्रवादीला चारच जागा घेऊन लढावे लागत आहे. त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत. ...

माघार छगन भुजबळ यांची, राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम - Marathi News | minister chhagan bhujbal withdrawn from candidate contest from lok sabha election 2024 but has not given up his claim on the seat says local office bearers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माघार छगन भुजबळ यांची, राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम

छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी त्यांनी उमेदवारीत माघार घेतली, जागेवरील दावा सोडलेला नाही असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...