देशभक्तीपर , गीतांवर विद्यार्थी थिरकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 02:56 PM2020-03-03T14:56:11+5:302020-03-03T14:56:18+5:30
साकोरा (प्रतिनीधी)-- नांदगाव तालुक्यातील साकोरा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे होते.
Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी देवा श्रीगणेशा , देश मेरा रंगिला , मुझे माफ करना, ओम-साईराम भिलाऊ पावली,कोळी गीते,लुंगी डान्स, देवीच्या नावाचा जागर,सुया घे,पोत घे,नन्ना मुन्ना राही,फुगे-घ्या फुगे,मेरा जुता है जापानी ,नवरायी माझी लाडाची,पिंगा गं पोरी पिंगा, अशा अनेक प्रका
सरपंच सौ.उर्मिला निकम, मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी बोरसे,अर्चना बोरसे,वंदना निकम,ललिता काटकर, बाळनाथ गायकवाड,संजय बोरसे, देवदत्त सोनवणे,संजय सुरसे, आदिंच्या हस्ते सरस्वती पुजन करून कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले.मुख्याध्यापक बोरसे यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन के.आर.शेख यांनी तर कार्यक्र म यशस्वीतेसाठी ए.एल. शेख, कल्पना गिते, एच.पी.बोरसे, वृषाली पाटिल, जे.पी.साळी, रिना बोर्डे, कृष्णा धापटे, विकास राऊत आदिंनी परिश्रम घेतले.