पांझन रेल्वेपुलाखालुन अवजड वहानांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:42 PM2018-09-21T15:42:18+5:302018-09-21T15:43:50+5:30

मांडवड (वार्ताहर) पांझन रेल्वे पुलाखाली रेल्वे प्रशासनाने कमी उंचीचे लोखंडी रोधक लावल्याने मांडवड,लक्ष्मीनगर,मोहेगांव,भालूर,व लोहशिंगवे या गावाचा तालुक्याच्या ठिकाणी अवजड वहनांना या रेल्वे पुलाचा वापर करावा लागत असल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे.

 Penshon ban carry heavy vehicles below railway line | पांझन रेल्वेपुलाखालुन अवजड वहानांना बंदी

पांझन रेल्वेपुलाखालुन अवजड वहानांना बंदी

Next
ठळक मुद्देलक्ष्मीनगर या गावांना गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली बस सेवा आता या पुलाच्या रोधक मुळे आता कधीच मिळणार नाही .यामुळे वरील गवातील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.



मांडवड : पांझन रेल्वे पुलाखाली रेल्वे प्रशासनाने कमी उंचीचे लोखंडी रोधक लावल्याने मांडवड,लक्ष्मीनगर,मोहेगांव,भालूर,व लोहशिंगवे या गावाचा तालुक्याच्या ठिकाणी अवजड वहनांना या रेल्वे पुलाचा वापर करावा लागत असल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे.
या मुळे शतकºयांना शेती माल किंवा इतर माल वाहतुक ही आता छोट्या वाहनाने केल्या शिवाय पर्याय राहीला नाही. मांडवड,
लक्ष्मीनगर या गावांना गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली बस सेवा आता या पुलाच्या रोधक मुळे आता कधीच मिळणार नाही .यामुळे वरील गवातील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
या बाबत तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ व खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी त्वरित लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

Web Title:  Penshon ban carry heavy vehicles below railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.