मुंबई येथे पेन्शन अदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:04 AM2019-05-19T00:04:03+5:302019-05-19T00:12:04+5:30

टपाल विभागाचे निवृत्तिवेतन, परिवार निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तींसाठी पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्यामार्फत दि. ९ जुलै रोजी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई कार्यालय, जीपीओ बिल्डिंग येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Pensions court in Mumbai | मुंबई येथे पेन्शन अदालत

मुंबई येथे पेन्शन अदालत

Next

नाशिक : टपाल विभागाचे निवृत्तिवेतन, परिवार निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तींसाठी पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्यामार्फत दि. ९ जुलै रोजी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई कार्यालय, जीपीओ बिल्डिंग येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्तिवेतन, परिवार निवृत्तिवेतन घेणाºया व्यक्तींनी आपले अर्ज विहित नमुन्यात वरिष्ठ लेखा अधिकारी यांचे नावे ९ जूनपर्यंत पाठवावेत. या तारखेनंतर प्राप्त होणाºया अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये अंतर्भाव केला जाणार नाही. निव्वळ कायदेशीर बाबी, धोरणात्मक निर्णय, पदोन्नती व वेतन निश्चिती करण्याबद्दलच्या तक्रारींचा पेन्शन अदालतीत विचारात घेतल्या जाणार नाही

Web Title: Pensions court in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.