लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:47 IST2021-04-29T21:56:56+5:302021-04-30T00:47:47+5:30
लासलगाव : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असल्याने कोविड-१९ या आजाराने बाधीतांची संख्या देखील मोठी आहे.या संदर्भात लोकप्रतिनिधींनी गुरुवारी (दि.२९) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
ठळक मुद्देपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत खासदार डॉ. भारती पवार, आमदार सिमा हिरे, आमदार राहुल ढिकले उपस्थित
लासलगाव : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असल्याने कोविड-१९ या आजाराने बाधीतांची संख्या देखील मोठी आहे.या संदर्भात लोकप्रतिनिधींनी गुरुवारी (दि.२९) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सारख्या सुविधा व रेमडिसिविर पुरेश्या प्रमाणात तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी गुरुवारी (दि.२९) माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत खासदार डॉ. भारती पवार, आमदार सिमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (२९ लासलगाव)