पेठला वीज पडून एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:55 PM2018-10-03T17:55:35+5:302018-10-03T17:57:35+5:30

पेठ शहरात 4 वाजे दरम्यान सुरु झालेल्या पावसात विज पडून पेठ शहरातील निलेश बालाजी वार्डे वय 38 याचे अंगावर विज पडल्याने गंभीर भाजलेल्या निलेशवर प्रारंभी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले .

Peth was injured and one injured | पेठला वीज पडून एक जखमी

पेठला वीज पडून एक जखमी

Next
ठळक मुद्दे प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले .

पेठ शहरात 4 वाजे दरम्यान सुरु झालेल्या पावसात विज पडून पेठ शहरातील निलेश बालाजी वार्डे वय 38 याचे अंगावर विज पडल्याने गंभीर भाजलेल्या निलेशवर प्रारंभी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले . मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले .

Web Title: Peth was injured and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस