प्रदूषण दिनानिमित्त दिंडोरीत वृक्षा रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:57 PM2020-12-02T17:57:57+5:302020-12-02T17:58:27+5:30

दिंडोरी : प्रदूषण दिनाचे औचित्य साधुन दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.२) वृक्षारोपण करण्यात आले.

Planting of trees in Dindori on the occasion of Pollution Day | प्रदूषण दिनानिमित्त दिंडोरीत वृक्षा रोपण

प्रदूषण दिनानिमित्त दिंडोरीत वृक्षा रोपण

googlenewsNext
ठळक मुद्देमाझी वसुंधरा हे अभियान दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत आहे.

दिंडोरी : प्रदूषण दिनाचे औचित्य साधुन दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.२) वृक्षारोपण करण्यात आले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड यांचे संकल्पनेतून पर्यावरण जोपासण्यासाठी व वाढते प्रदूषण रोखण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत आहे. दिंडोरी क्रं ३ जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्ताराधिकारी एम. एस. कोष्टी, केंद्रप्रमुख परशुराम चौरे, समावेशीत शिक्षण विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, मुख्याध्यापक प्रवीण देशमुख, निकम, योगेश भावसार आदी उपस्थित होते.

Web Title: Planting of trees in Dindori on the occasion of Pollution Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.