पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा ग्रामीण भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:06 PM2020-01-13T16:06:27+5:302020-01-13T16:06:45+5:30
सटाणा:ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवून वित्तीय सेवा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी सटाणा पोस्ट आॅफिसच्या अधिकाº्यांना दिली. केंद्र शासनाने सुरू केलेली पोस्ट पेमेंट बँक सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचिवण्यासाठी सटाणा पोस्ट आॅफिसच्या अधिका्ऱ्यांनी आज आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार बोरसे बोलत होते.

यावेळी उपविभागीय निरीक्षक डी जी उमाळे, डाक आवेक्षक एस के पगार, के. एस. कुवर,भास्कर पगार, रमेश बागुल, वैभव खैरनार, निलेश खैरनार आदी उपस्थित होते.सटाणा पोस्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आमदार बोरसे यांचा सत्कारही करण्यात आला.