हंडाभर पाण्यासाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:11+5:302021-03-08T04:15:11+5:30
०७ पीएचएमआर ६४... जीवनातील चढउतार बघत पुढील पायरीवरून आणखी पुढे सरकणारी ही वृध्दा. एकेक पायरी म्हणजे आयुष्याचा एकेक ...
०७ पीएचएमआर ६४... जीवनातील चढउतार बघत पुढील पायरीवरून आणखी पुढे सरकणारी ही वृध्दा. एकेक पायरी म्हणजे आयुष्याचा एकेक टप्पाच जणू...(छायाचित्र प्रशांत खरोटे)
---------
०७ पीएचएमआर ६३.... आम्ही तंत्रज्ञ.. चूल आणि मुलापुरतं मर्यादित न राहता मध्यमवर्गीय महिला देखील पुरूषांची क्षेत्र मानल्या जाणाऱ्या तांत्रिक क्षेत्रात घट्ट पाय रोऊन उभ्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील आगार क्रमांक एकमधील जुळून आलेला हा त्रिवेणी योग! (छायाचित्र प्रशांत खरोटे)
------------
०७ पीएचएमआर ६८.... नाशिक शहरातील इंदिरा नगर जवळ मुंबई आग्रा महामार्गावरून जाणारा अवजड मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर धडकून उलटला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी धावपळ करीत कॅबिनमध्ये अडकलेल्या ३२ वर्षीय युवकाला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. (छायाचित्र नीलेश तांबे)