दिंडोरी तालुक्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:35 IST2021-07-08T23:36:15+5:302021-07-09T00:35:52+5:30
दिंडोरी : तालुक्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला हलकासा का होईना पाऊस आल्याने दिलासा मिळाला आहे

दिंडोरी तालुक्यात पावसाची हजेरी
ठळक मुद्देगुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी
दिंडोरी : तालुक्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला हलकासा का होईना पाऊस आल्याने दिलासा मिळाला आहे
सुरवातीला झालेल्या पावसानंतर पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरणी झालेल्या पिके लागवड झालेला भाजीपाला अडचणीत येत पेरण्या भाजीपाला लागवड खोळंबली होती अखेर गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.