देवातांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 05:39 PM2019-03-22T17:39:43+5:302019-03-22T17:39:56+5:30
पांडाणे -होळीच्या करीच्या दिवशी दिंडोरी तालुक्यात विर नाचवून देवाची प्रत्येक घरी तळी भरु न पुजन केले जाते .
पांडाणे -होळीच्या करीच्या दिवशी दिंडोरी तालुक्यात विर नाचवून देवाची प्रत्येक घरी तळी भरु न पुजन केले जाते .
दिंडोरी तालुक्यातील पांडाणे , पुणेगाव माळे दुमाला , हस्ते दुमाला , अंबानेर , पिंपरी अहिवंतवाडी या परिसरात होळीच्या दुसर्या दिवशी वयाच्या एका वर्षापासून ते पंधरा वर्षाच्या लहान मुलांना विर सजवून त्या लहान मुलाच्या हातात एक खोबº्याची वाटी व त्यात विरदेवाताची प्रतिमा देवून तीला लाल कपडयाने बांधून त्या देवाताची वाजंत्री लावून मिरवणूक काढून ती होळी जवळ येवून होळीला प्रदर्शना मारून मारून ते विर परत गावात मिरवणूक काढून ग्रामदैवतांचे पुजन करु न आपआपल्या घरी देव नेले जातात त्या विरांची पुजन करु न देवाची तळी भरून विर नाचवण्याची प्रथा पूर्ण होते .