हाथरस घटनेचा निषेध; मनमाडला कॅँडल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:48 IST2020-10-02T22:16:04+5:302020-10-03T00:48:00+5:30
मनमाड : येथील अखिल भारतीय श्री वाल्मीक नवयुवक संघाच्या वतीने हाथरस प्रदेश येथील अत्याचाराच्या निषेधार्थ कॅडेल मार्च काढण्यात आला.

हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ मनमाड येथे काढण्यात आलेला कॅँडल मार्च.
ठळक मुद्दे विविध संस्था व संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित
मनमाड : येथील अखिल भारतीय श्री वाल्मीक नवयुवक संघाच्या वतीने हाथरस प्रदेश येथील अत्याचाराच्या निषेधार्थ कॅडेल मार्च काढण्यात आला.
काँग्रेस भवन समोरून मार्चची सुरवात करण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या कॅडेल मार्चचा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. विविध संस्था व संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.