युनिक ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा गौरव

By admin | Published: June 26, 2016 09:59 PM2016-06-26T21:59:30+5:302016-06-27T00:29:42+5:30

युनिक ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा गौरव

Quality honors on behalf of Unique Group | युनिक ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा गौरव

युनिक ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा गौरव

Next

इंदिरानगर : भाजपा प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी उपस्थित होते.
स्प्लेंडर हॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, सीमा महाबळ, किरण देशपांडे, नगरसेवक सतीश सोनवणे, अनिता सोनवणे, डॉ. मंगेश जाधव, माणिक मेमाणे, कमलाकर गायकवाड आदि उपस्थित होते. याप्रसंगी वरद कुलकर्णी, शमीन अजरे, आकांक्षा गडाख, वैशाली सूर्यवंशी, प्रतीक्षा वाणी, तृप्ती जगताप, वैष्णवी रहाळकर, ऋतुजा जाधव, शरयू राय, संयुक्त खैरनार, निखिल मुसळे, मानसी शिंदे, ओम देशमुख, वेदांगा पाटील, वेदांग शहाणे, गौरी दौड, प्राजक्त कांबळे, तुषार शिरसाठ, पीयूष मालंदकर, सायली इंगळे, एकता दातरंगे, अंजू जोशी, प्रतीक कुंंवर, प्रेरणा अहेर, अथर्वा डिंगोरे, तेजस बाफणा, अक्षता हगवणे आदिंसह सुमारे १५० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पांडे यांनी केले, तर किशोर शिरसाठ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल जाचक, सदानंद परब, शिवाजी लोखंडे, अमित शार्दुल, कपील गायकवाड आदिंनी प्रयत्न केले. (वार्ताहर)

Web Title: Quality honors on behalf of Unique Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.