मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 06:07 PM2019-06-10T18:07:25+5:302019-06-10T18:08:37+5:30

ब्राह्मणगाव : येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता वादळ वार्यासह मृग नक्षत्राच्या पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला असला तरी वातावरणात पुन्हा उष्मा वडला आहे.

Rain fall of the humble summers of antelope | मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी पावसाची हजेरी

मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी पावसाची हजेरी

Next
ठळक मुद्देतुरळ क सरींनी समाधान मानावे लागले.

ब्राह्मणगाव : येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता वादळ वार्यासह मृग नक्षत्राच्या पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला असला तरी वातावरणात पुन्हा उष्मा वडला आहे.
दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा आता चातक पक्षासारखी आभाळ कडे डोळे लाऊन मोठ्या पावसाची वाट पहात आहे. या वर्षी तरी मोठा पाऊस पडून नदी, नाले भरभरु न वाहू दे अशी मनोमन प्रार्थना सर्व प्राणी मात्र करत आहेत.
हवामान खात्याने आज जिल्ह्यात पावसाची सूचना ही केली होती. मात्र दहा मिनिट चाललेल्या आज तुरळ क सरींनी समाधान मानावे लागले.

Web Title: Rain fall of the humble summers of antelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस