राजापुरात शहीद पोलिस दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:12 PM2018-10-22T16:12:55+5:302018-10-22T16:13:10+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे शहीद पोलिस दिन माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला.

 Rajpura martyr police day | राजापुरात शहीद पोलिस दिन

येवला तालुक्यातील राजापूर येथे शहीद पोलिस दिनानिमित्त पोलिस स्व.भास्कर भिमाजी सानप यांच्या पत्नीअलका सानप व मूलगा निलेश सानप मूलगी रूपाली नागरे व कुटूंबियांचा सत्कार करताना माजी मंत्री तूकाराम दिघोळे समवेत पोलिस निरीक्षक बाबासाहेब भापकर,पंढरीनाथ थोरे,परशराम दराडे आदी. 

Next
ठळक मुद्देयेवला तालूका पोलिस स्टेशन व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर गावचे सूपूञ व राजापूर शाळेचे माजी विद्यार्थी,पोलिस स्व.भास्कर भिमाजी सानप शहिद दिन राजापूर विद्यालयात शहीद पोलिस हूतात्मा दिन साजरा करण्यात आला.


राजापूर :
येवला तालुक्यातील राजापूर येथे शहीद पोलिस दिन माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला. येवला तालूका पोलिस स्टेशन व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर गावचे सूपूञ व राजापूर शाळेचे माजी विद्यार्थी,पोलिस स्व.भास्कर भिमाजी सानप शहिद दिन राजापूर विद्यालयात शहीद पोलिस हूतात्मा दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक पी. के. आव्हाड यांनी नियोजन केले. शहीद पोलिस भास्कर सानप यांच्या पत्नी अलका सानप व मूलगा निलेश सानप मूलगी रूपाली नागरे व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.कार्यक्र माच्या अध्यक्ष स्थानी माजी मंत्री तूकाराम दिघोळे होते.कार्यक्र मास प्रमुख पाहूणेयेवला पोलिस निरीक्षक बाबासाहेब भापकर,माजी सभापती पोपट आव्हाड,पंढरीनाथ थोरे,परशराम दराडे ,उपसंरपच सूमनबाई अलगट ग्रा.प सदस्य प्रमोद बोडखे ,तंटा मूक्तीचे अध्यक्ष अशोक आव्हाड, परशराम दराडे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शंकरराव अलगट ,अशोक वाघ, अनिल अलगट, शिवराम वाघ वाल्मिक बोडखे, पूडलिक डिके, निवृत्ती वाघ, अरूण भोरकडे, दता सानप,नवनाथ वाघ,समाधान आव्हाड, विजय सानप, चिंधा सानप,राजेन्द्र सानप गोरख सानप राजापूर येथील सानप कूटूबीय व नातेवाईक उपस्थित होते. सूञसंचलन राजेंद्र वाघ यांनी केले. आभार पोपट अलगट यांनी मानले. 
 

Web Title:  Rajpura martyr police day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.