चर्मकार महासंघाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी राजश्री कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:34 IST2019-09-09T18:34:02+5:302019-09-09T18:34:23+5:30

घोटी : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबन घोलप यांनी नाशिक ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी राजश्री कदम यांची निवड जाहिर केली.

Rajshree Kadam as the Rural Women District President of the Federation of Charmakar | चर्मकार महासंघाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी राजश्री कदम

चर्मकार महासंघाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी राजश्री कदम

ठळक मुद्देनियुक्तीचे पत्र घोलप यांनी एका कार्यक्रमात राजश्री कदम यांना दिले.

घोटी : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबन घोलप यांनी नाशिक ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी राजश्री कदम यांची निवड जाहिर केली.
त्यानंतर सदर नियुक्तीचे पत्र घोलप यांनी एका कार्यक्रमात राजश्री कदम यांना दिले.
यावेळी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष तनुजा घोलप (भोईर), महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा वाघचौरे, जिल्हा महिला सचिव शेळके, जिल्हा उपाध्यक्ष गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ म्हैसधूणे, युवा जिल्हा सचिव रोशन कदम आदी महिला उपस्थित होत्या.
 
Web Title: Rajshree Kadam as the Rural Women District President of the Federation of Charmakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.