कर्जमुक्ती योजनेमुळे यावर्षी बँकांकडून विक्रमी कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:54+5:302021-03-27T04:14:54+5:30

चौकट- मागील पाच वर्षातील कर्ज वाटप वर्ष ...

Record loan disbursement from banks this year due to debt relief scheme | कर्जमुक्ती योजनेमुळे यावर्षी बँकांकडून विक्रमी कर्ज वाटप

कर्जमुक्ती योजनेमुळे यावर्षी बँकांकडून विक्रमी कर्ज वाटप

Next

चौकट-

मागील पाच वर्षातील कर्ज वाटप

वर्ष उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप

२०१६ -१७ ३५०२ २८०२

२०१७-१८ ४०११ १०९१

२०१८-१९ ३७५५ १८३६

२०१९-२० ४५०० १९३०

२०२०-२१ ४७५० २९२५

कोट-

मागील दहा वर्षांचा आढावा घेतला तर यावर्षी जिल्ह्यात बँकांनी विक्रमी पीक कर्ज वाटप केले आहे. नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यांना दरवर्षी उद्दिष्ट मोठे असते. ते पूर्ण होत नाही. मात्र कर्ज वाटपात सातत्याने वाढ होत आहे.

- अधेर्दु शेखर, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक

कोट -

थकबाकीमध्ये असल्यामुळे आमच्या जमिनीच्या लिलाव नोटिसा प्रसिद्ध झाल्या होत्या. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने दिलेल्या कर्जमाफी योजनेत मी पात्र ठरलो आणि कर्जमाफी मिळाल्याने मोठे समाधान मिळाले. आता नवीन कर्ज मिळण्यासाठीही आम्ही पात्र ठरल्याने शेती व्यवसायासाठी आधार मिळाला आहे. - अशोक दौंडे, शेतकरी

कोट-

माझ्या नावावर असलेल्या थकबाकीमुळे जिल्हा बँकेने जमिनीचा लिलाव काढला होता. वेळीच कर्जमाफीची घोषणा करुन राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढील काळात कर्ज मिळणेही आता सुकर झाले आहे - लक्ष्मीबाई दौंडे, शेतकरी

Web Title: Record loan disbursement from banks this year due to debt relief scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.