जळगाव नेऊरला सॅनेटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:03 AM2018-03-12T00:03:16+5:302018-03-12T00:03:16+5:30
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतच्या वतीने सॅनेटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मुलीला किडनी देणाºया रुख्मिणीबाई कुराडे व आपल्या जावयाला किडनी देणाºया पुष्पाबाई शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्र माचे आयोजन पैठणी उत्पादक व रेडिमेड गारमेंट विक्र ेत्यांकडुन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, भगवान शिंदे, शिवाजी शिंदे, माजी सभापती प्रकाश वाघ, विजय शिंदे उपसरपंच श्रीदेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, आबासाहेब घुले, बबन शिंदे, कचरु तिपायले, एल. जी. शिंदे, भाऊसाहेब शिंदे, पांडुरंग म्हस्के, शिवाजी तांबे, गोविंद तांबे, मेघशाम ठोंबरे, प्रमोद थोरात, तौशिफ शेख, तुकाराम रेंढे, मिलिंद शिंदे, दत्तु वाघ,उपस्थित होते.या महिलांचाही गौरव नेऊरगावचे शहीद गुलाब कदम यांच्या मातोश्री पुष्पा कदम, रु ख्मिणीबाई कुराडे, पुष्पाबाई शिंदे यांच्या वतीने स्नुषा गीता शिंदे, सरपंच हिराबाई शिंदे, हिराबाई शिंदे, अभियंता कविता फड , संगीता हिरवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बैरागी, प्राचार्य ऊर्मिला गिरमे, तलाठी अस्मिता भगत, सफाई कामगार सत्याबाई शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका वर्षा बोराडे, विनता वाघ, दुर्गा चोडणेकर, अनुराधा देशमुख, मनिषा वाकचौरे, अंगणवाडी सेविका निर्मला शिंदे, अनिता शिदे,व वैशाली बागुल,सविता माळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.