नवी शेमळी ग्रामस्थांनाकडून जुन्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:50 PM2020-09-22T16:50:42+5:302020-09-22T16:52:17+5:30

औदाणे : नवी शेमळी (ता. बागलाण ) येथील गावातील एकमेव असलेले हनुमान मंदिर हे खूप जुने असल्यामुळे ते सध्या परिस्थितीत मोडकळीस आले आहे. आण िगावाच्या ग्रामदैवत असलेल्या मंदिराची ही अवस्था बघून गावातील तरु ण मित्र मंडळाने आपल्या ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे.

Renovation of old Hanuman temple by Navi Shemli villagers | नवी शेमळी ग्रामस्थांनाकडून जुन्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार

नवी शेमळी - येथील हनुमान मंदिराच्या जिर्णाध्दारासाठी निधी जमा करताना ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्दे मंदिराच्या कामाचे शिल्पकार सैयद यांना काम देण्यात आले.

औदाणे : नवी शेमळी (ता. बागलाण ) येथील गावातील एकमेव असलेले हनुमान मंदिर हे खूप जुने असल्यामुळे ते सध्या परिस्थितीत मोडकळीस आले आहे. आण िगावाच्या ग्रामदैवत असलेल्या मंदिराची ही अवस्था बघून गावातील तरु ण मित्र मंडळाने आपल्या ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे.
येथील ग्रामस्थानी एक कमिटी तयार करून कामाला सुरु वात पण केली. गावातील सर्व नागरिकांना विश्वासात घेवून निर्णय घेण्यात आला. निधी उभारण्यासाठी नियोजन करण्यात आले व आपल्या गावातील मंदिराच्या कामासाठी प्रत्येकाने जमेल तेव्हढी मदत देण्याचे आश्वासन दिले. व निधी जमा करायला सरु वात केली. व पंच कमेटीला नेमून दिल्या प्रमाणे निधी जमा करायला सरूवात करून अधिक मासाशुभ दिनी मंदिराच्या कामाचे शिल्पकार सैयद यांना काम देण्यात आले.
 
Web Title: Renovation of old Hanuman temple by Navi Shemli villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.