सिन्नर तालुक्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:16 PM2020-07-30T23:16:43+5:302020-07-31T01:31:57+5:30
सिन्नर : शहर तालुक्यात गुरुवारी 12 कोरोना बाधित आढळून आले. शहरात 5 नवीन रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात 7 रुग्णांची भर पडली आहे.
ठळक मुद्देशहरात 5 नवीन रुग्ण आढळले
सिन्नर : शहर तालुक्यात गुरुवारी 12 कोरोना बाधित आढळून आले. शहरात 5 नवीन रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात 7 रुग्णांची भर पडली आहे. त्यात चिंचोली येथील 3 रुग्नांचा समावेश आहे. शहरातील यशवंतनगर येथे 28 वर्षीय पुरुष, संजीवनी नगर 46 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे 60 व 85 वर्षीय पुरुष तर 80 वर्षीय महिला, सरदवाडी येथे 45 वर्षीय पुरुष, लोणारवाडीत 37 वर्षीय पुरूष, चिंचोली येथे 62, 34 आणि 25 वर्षिय पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.