पिंपळगाव पोलीस ठाण्यात रेझिंग डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 05:04 PM2019-01-03T17:04:58+5:302019-01-03T17:05:22+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांनी रेझिंग डेचा शुभारंभ करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉन्स्टेबल झाल्टे, निंबेकर,रवि बाºहाते, पप्पू देवरे, प्रवीण जाधव, पिंपळगाव हायस्कूलचे एनसीसी प्रमुख ढोकळे आदी उपस्थित होते.

 Rescue Day in Pimpalgaon police station | पिंपळगाव पोलीस ठाण्यात रेझिंग डे

पिंपळगाव पोलीस ठाण्यात रेझिंग डे

Next
ठळक मुद्दे दि. २ ते ८ जानेवारी या कालावधीत राज्यातील प्रत्येक आयुक्तालय आणि अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्र म राबवून रेझिंग डे साजरा करण्यात येतो.


पिंपळगाव बसवंत : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांनी रेझिंग डेचा शुभारंभ करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कॉन्स्टेबल झाल्टे, निंबेकर,रवि बाºहाते, पप्पू देवरे, प्रवीण जाधव, पिंपळगाव हायस्कूलचे एनसीसी प्रमुख ढोकळे आदी उपस्थित होते. राज्यात पोलीस दलातर्फेदरवर्षी जानेवारी महिन्यात रेझिंग डे साजरा करण्यात येतो.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस विभागाला ध्वज सुपुर्त केला होता. केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘रेझिंग डे’ घोषित केला. या उपक्र मांतर्गत प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील शाळेच्या विद्यार्थ्यांना ठाण्याची भेट घडवून आणली जाते. त्यांना पोलिसांची कार्यपद्धती, नियंत्रण कक्ष आणि शस्त्रासंदर्भात माहिती देण्यात येते. 

Web Title:  Rescue Day in Pimpalgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.