दिंडोरी ते सापुतारा रस्ता गर्दीने फूलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:09 PM2020-01-19T14:09:14+5:302020-01-19T14:10:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पांडाणे - वणी -सापुतारा राष्ट्रीय मार्ग दोन राज्यांला जोडणारा राष्ट्रीय मार्ग असल्यामुळे असल्यामुळे गुजरात राज्यातून लाखो साईभक्त हे साईबाबा ( शिर्डी ) व सप्तश्रृंगी मातेच्या दर्शन करु न चार धाम व दोन धाम यात्रेला सुरवात करत असतात .
Next
ठळक मुद्दे तसेच शाकांबरी पोर्णिमा पासून ते एकादशी म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर या यात्रेसाठी गुजरात राज्यातून हजारो भाविक कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पंधरा पंधरा दिवसाचा प्रवास करून सप्तश्रृंगी मातेच्या व निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी लीन होत अ
गुजरात राज्यातून कार्तिक महीण्यापासून ते पौष पोर्णिमा पर्यत गुजरात राज्यातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी महाराष्ट्रात पायी येत आहे
.महाराष्ट्रातील दिंडोरी वणी पिंपळगाव सापुतारा रोड भगवा मय झालेला दिसत आहे.
गुजरात राज्यातून वेसदा ते सप्तश्रृंगी देवी पायी दिंडी सोहळ्याचे गेल्या चौदा वर्षापासून दहा मुक्कामानंतर सप्तश्रृंगी गडावर भाविक येत असल्याचे सुश्माबेन पटेल यांनी सांगीतले.
-