गावचा सरपंच हाच ग्रामविकासाचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:16+5:302021-08-24T04:19:16+5:30

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब कळसकर, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख बाळासाहेब म्हस्के, राज्य उपाध्यक्ष राहुल उके, संपर्क प्रमुख ...

The Sarpanch of the village is the backbone of rural development | गावचा सरपंच हाच ग्रामविकासाचा कणा

गावचा सरपंच हाच ग्रामविकासाचा कणा

googlenewsNext

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब कळसकर, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख बाळासाहेब म्हस्के, राज्य उपाध्यक्ष राहुल उके, संपर्क प्रमुख प्रा. शरद दारकूंडे, शशिकांत मंगळे, राज्य प्रवक्ते दिनेश घाडगे, रामनाथ बोराडे, संचालक सरपंच माझा चॅनल देवीदास उगले, नांदगाव तालुकाध्यक्ष आदीनाथ ठाकूर, देवळा तालुकाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सरपंच सेवा महासंघ नाशिकचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे यांनी तर आभार कायदेशीर सल्लागार पवनकुमार जाधव यांनी मानले.

चौकट...

सरपंच सेवा महासंघ चादंवड तालुका कार्यकारिणी जाहीर

जिल्हा उपाध्यक्ष अजयकुमार पवार, नाशिक जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. पवनकुमार जाधव, तालुकाध्यक्ष केशव खैरे, कार्याध्यक्ष अमोल देवरे, महिला अध्यक्ष अनिता जामदार, महिला कार्याध्यक्ष सोनाली शिंदे, उपाध्यक्ष पुंडलिक गुंजाळ, उपाध्यक्ष मिलिंद खरे, संपर्कप्रमुख पिंटू भोयटे, सहसंपर्क प्रमुख अरूण पगार, सरचिटणीस जगदीश शेळके, सचिव बाळासाहेब ठाकरे, संघटक मोहन शिरसाट, सहसंघटक संजय निकम, चिटणीस बाबाजी वाकचौरे, सदस्य नवनाथ शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.

Web Title: The Sarpanch of the village is the backbone of rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.