विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:38 AM2020-12-04T04:38:01+5:302020-12-04T04:38:01+5:30

रस्त्यावर वाहने उभी; कारवाईची मागणी नांदगाव : अरुंद रस्त्यात बिनदिक्कतपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांविरुद्ध ...

Satisfaction with action on unmasked walkers | विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईने समाधान

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईने समाधान

Next

रस्त्यावर वाहने उभी; कारवाईची मागणी

नांदगाव : अरुंद रस्त्यात बिनदिक्कतपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करावी. दुचाकी वाहने कोणताही विचार न करता रस्त्यात उभी करून दुकानात खरेदी करायला जातात. अशा वाहनधारकांबरोबरच सदर दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

मंदिरे उघडल्याने भाविकांची गर्दी

नांदगाव : मंदिरे उघडल्याने भाविकांची पावले दर्शनासाठी वळू लागली असून, सायंकाळी मंदिरात भाविक गर्दी करू लागले आहेत. येथील देवी मंदिर, राममंदिर, हनुमान मंदिर व शनि मंदिरात आरती व पूजापाठासाठी भक्तगण गोळा होत आहेत. स्वामी समर्थ मंदिर व कलावती माता मंदिरात दैनंदिन प्रार्थना सुरू आहेत.

Web Title: Satisfaction with action on unmasked walkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.