बहुजन रयत परिषदेवर बंदरे, अहिरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:46 PM2021-07-22T22:46:35+5:302021-07-23T00:52:45+5:30

पिंपळगाव बसवंत : नाशिक येथे संपन्न झालेल्या बहुजन रयत परिषद नवनिर्धार संवाद अभियान समारोप कार्यक्रमात बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब बंदरे यांची व युवा जिल्हा अध्यक्षपदी समाधान अहिरे यांची निवड करण्यात आली.

Selection of Bandare, Ahire on Bahujan Rayat Parishad | बहुजन रयत परिषदेवर बंदरे, अहिरे यांची निवड

बहुजन रयत परिषदेवर बंदरे, अहिरे यांची निवड

googlenewsNext
ठळक मुद्देबहुजन रयत परिषद नवनिर्धार संवाद अभियान समारोप कार्यक्रम

पिंपळगाव बसवंत : नाशिक येथे संपन्न झालेल्या बहुजन रयत परिषद नवनिर्धार संवाद अभियान समारोप कार्यक्रमात बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब बंदरे यांची व युवा जिल्हा अध्यक्षपदी समाधान अहिरे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमात बहुजन रयत परिषद संस्थापक कॅबिनेट मंत्री लक्ष्मण ढोबळे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे व महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष कोमल साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थित ही निवड करण्यात आली.

(२२ बाळासाहेब बेदरे, २२ समाधान अहिरे)

Web Title: Selection of Bandare, Ahire on Bahujan Rayat Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.