85 वर्षांपासून जोपासली शाडू मातीची मूर्तीकला
By Admin | Published: July 8, 2017 03:23 PM2017-07-08T15:23:08+5:302017-07-08T15:31:23+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 8 - "शाडू एके शाडू... अन् फक्त शाडू" म्हणत नाशिकमधील सिडको भागात राहणारे मोरे कुटुंबाने ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - "शाडू एके शाडू... अन् फक्त शाडू" म्हणत नाशिकमधील सिडको भागात राहणारे मोरे कुटुंबाने आपली वडिलोपार्जित शाडू मातीची मूर्तिकला 85 वर्षांपासून जोपासली आहे.
यंदा जीएसटी लागू झाला असला तरी शाडू माती मात्र यापासून मुक्त आहे. त्यामुळे किमतींमध्ये देखील फारशी वाढ होणार नसल्याची माहिती मूर्तिकार शांताराम मोरे यांनी दिली.
त्यामुळे पर्यावरण संवर्धन अन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे अधिक सुलभ होणार आहे. मूर्तिकाम अखेरच्या टप्प्यात सुरू आहे. मोरे यांची चौथी पिढी कलेचा वारसा पुढे नेत आहे.
https://www.dailymotion.com/video/x8457bb