कणकापूर सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 06:00 PM2020-12-16T18:00:43+5:302020-12-16T18:01:26+5:30

खर्डे: कणकापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी सुनील शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

Shinde as the Vice Chairman of Kankapur Society | कणकापूर सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी शिंदे

कणकापूर सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी शिंदे

googlenewsNext

व्हाईस चेअरमन जिभाऊ हेबांडे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी सचिव पुंडलिक आहेर यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली . यावेळी सर्वानुमते शिंदे यांची निवड करण्यात आली . याप्रसंगी संचालक सर्वश्री रामदास बर्वे ,निंबा शिंदे ,संजय शिंदे, संगीता शिंदे,कडू बच्छाव ,धनाजी शिंदे जिजाबाई शिंदे आदी उपस्थित होते . शिंदे यांच्या निवडीचे डॉ. किरण शिंदे ,उपसरपंच ॲड .तुषार शिंदे , माणिक शिंदे ,धनाजी शिंदे ,संतोष शिंदे,भास्कर शिंदे ,संजय बच्छाव ,रवी शिंदे,महेंद्र शिंदे , जगदीश शिंदे ,सतीश शिंदे आदींनी स्वागत केले.

Web Title: Shinde as the Vice Chairman of Kankapur Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.