गरिबांनी झोपडपट्टीतच राहावे काय, पक्क्या घरांचे स्वप्न भंगले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:10+5:302021-07-21T04:12:10+5:30
इन्फो... प्रस्ताव मंजूर ४०१ ०० जणांना मिळाले राज्य शासनाच्या तिन्ही टप्प्यांचे अनुदान ४० जणांना मिळाले केंद्राचे दोन्ही टप्प्यांचे अनुदान ...
इन्फो...
प्रस्ताव मंजूर ४०१
००
जणांना मिळाले राज्य शासनाच्या तिन्ही टप्प्यांचे अनुदान
४०
जणांना मिळाले केंद्राचे दोन्ही टप्प्यांचे अनुदान
---
प्रत्येक लाभार्थीला किती अनुदान मिळते?
राज्य शासनाकडून १ लाख रुपये
केंद्र शासनाकडून १ लाख ६० हजार
----
००
लाभार्थींना मिळाला पहिला हप्ता
२५
लाभार्थींना मिळणे बाकी दुसरा हप्ता
कोट...
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घरांना अनुदान मिळावे यासाठी महापालिकेत अर्ज पाठवला होता. तो मंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर शासनाकडून मंजूर झालेले अनुदान गेल्या दीड दोन वर्षांत आलेच नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
- एक लाभार्थी
कोट...
केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी एक हप्ता मिळाला. मात्र, शासनाकडूनच अनुदान पाठवल्याचे सांगितले जात नाही. त्यामुळे घर बांधणे कठीण झाले आहे.
- एक लाभार्थी
इन्फो...
बांधकाम साहित्याचे दर वाढल्याचा फटका
२०१८ मध्ये महापालिकेच्या प्रस्तावातील मंजुरीनंतर नागरिकांनी घर बांधण्यासाठी घेतल्यानंतर अचानक बांधकाम साहित्यात माेठी वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर वाळूही महागली आहे. त्यामुळे निर्धारित रकमेत घराचे बांधकाम होणे अशक्य आहे.
कोट...
महापालिकेने ४०१ प्रकरणे मंजूर केली. त्यानंतर त्यातील अवघ्या ७० ते ७२ नागरिकांनीच स्वमालकीच्या जागेत घर बांधण्यासाठी नकाशे सादर केले. त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने बांधकाम झाल्यानंतर अनुदान दिले जाते.
- राजू आहेर, कार्यकारी अभियंता, महापालिका