सिन्नरला राष्टÑीय टपाल आठवड्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 11:47 PM2020-10-12T23:47:45+5:302020-10-13T01:45:15+5:30
निºहाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा झाला व राष्ट्रीय टपाल आठवड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिट चे अध्यक्ष डॉ.महावीर खिंवसरा व नायब तहसीलदार दत्ता वायचळे उपस्थित होते.
निºहाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा झाला व राष्ट्रीय टपाल आठवड्याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिट चे अध्यक्ष डॉ.महावीर खिंवसरा व नायब तहसीलदार दत्ता वायचळे उपस्थित होते. आजच्या यांत्रिकीकरण युगात ही टपाल खात्याची नाळ सर्व सामान्य जनतेशीजुळलेली आहे.बॅका व इतर कार्यालया पेक्षा पोस्टाचा कारभार विश्र्वासणीय असल्याचे नायब तहसीलदार दत्ता वायचळे म्हणाले. लायन्स क्लब आॅफ चे अध्यक्ष डॉ महावीर खिंवसरा यांनी कोरोना महामारीतहि सर्वात जास्त देणारे सिन्नर पोस्ट कार्यालय व कमर्चारी, पोस्टमन यांनी कार्यालय कधी हि बंद न ठेवता जनतेला पोस्टाचा सर्व सेवा दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी पोस्टमास्तर परदेशी यांच्या हस्ते पोस्टमन कमर्चारी यांना टपाल बटवडा करण्यासाठी बॅगा व गुलाब पुष्प वाटत केले. लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिट चे वतीने पोस्टमन व पोस्टल कमर्चारी यांना मास्क,गूलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच महामित्र परिवाराचे नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी विविध वाचणीय ग्रंथाचे व गुलाब पुष्प चे वाटप करण्यात आले.तसेच पोस्टा तर्फे पोस्टमास्तर परदेशी सर यांनी पाव्हुन्याना पोस्ट कार्ड, तुळशी चे रोप व गुलाब पुष्प भेट देण्यात आले.यावेळीपोस्टमास्तर परदेशी.आर .व्ही.,एम.पी.निरगुडे, एम. एम. नांदुरकर,पी.आर.लोळगे.व्ही.आय.पठाण,एस.डी.शिंदे,डी.एम.शहाने,ई.डी.बेदाडे, श्रीमती जया मुरकुटे, बाळासाहेब दराडे,ज्ञानेश्वर घोडे, सूरेश अनवट, साहेबराव डावरे, विलास सांगळे, सोपान गंगावणे,ज्ञानेश्वर झगडे, महेंद्र कुमार तारगे,कांतीभाई पटेल,प्राणेश सानप नंदकुमार नि?्हाळी, संजय देशमुख,स्वन्पिल धूत, बबन डोईफोडे, जगन्नाथ पवार,मू.श.गोळेश्वर आदि उपस्थित होते.