बाराशे किमीची सायकलिंग ब्रेव्हेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 03:48 PM2019-01-17T15:48:29+5:302019-01-17T15:48:35+5:30

नाशिक : शहरातूनबाराशे किलोमीटरची सायकलिंग ब्रेव्हेलाप्रारंभझालाआहे.आशिष भट्टड, चंद्रभान पालवे, बाळासाहेब वाकचौरे, हिमांशु थुसे आ िणनिलेश वाकचौरे (नाशिक), अमोल कानवडे, विजय सानप, अजित माने (पुणे), सिद्धार्थ भामरे आ ि णसतीश शर्मा (मुंबई)या खेळाडूंचा यात समावेशआहे. या ब्रेव्हेमध्ये एकूण १०सायकलिस्टने नोंदणी केली असून यात ५ सायकलपटू नाशिक,३ पुणे तर २मुंबई येथील आहेत. नाशिक विभागातून पहिल्यांदाच या बाराशेकिमीच्या ब्रेव्हेचे आयोजन करण्यात आले आहे.

  Start of twelfth km cycling Brevella | बाराशे किमीची सायकलिंग ब्रेव्हेला प्रारंभ

बाराशे किमीची सायकलिंग ब्रेव्हेला प्रारंभ

Next
ठळक मुद्देही ब्रेव्हे राइडर्सच्या शारीरिक आणि मानिसक सहनशक्तीची परीक्षा बघणार असून राइडर्सला कमीतकमी झोप घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या १९३१पासून फ्रान्समध्ये बाराशे किमीच्या बीआरएम (पीबीपी - पॅरिस ब्रेस्ट पॅरिस)आयोजित करण्यात येत असून ही राईड जगभरातील प्रसिद्ध


नाशिक : शहरातूनबाराशे किलोमीटरची सायकलिंग ब्रेव्हेलाप्रारंभझालाआहे.आशिष भट्टड, चंद्रभान पालवे, बाळासाहेब वाकचौरे, हिमांशु थुसे आ िणनिलेश वाकचौरे (नाशिक), अमोल कानवडे, विजय सानप, अजित माने (पुणे), सिद्धार्थ भामरे आ ि णसतीश शर्मा (मुंबई)या खेळाडूंचा यात समावेशआहे. या ब्रेव्हेमध्ये एकूण १०सायकलिस्टने नोंदणी केली असून यात ५ सायकलपटू नाशिक,३ पुणे तर २मुंबई येथील आहेत. नाशिक विभागातून पहिल्यांदाच या बाराशेकिमीच्या ब्रेव्हेचे आयोजन करण्यात आले आहे. या ब्रेव्हेचा मार्ग नाशिक - भोपाळ - नाशिक असा असणार आहे. बाराशे किमीसाठी सलगपणे ९०तासांचा वेळ दिला जातो (झोपण्याच्या वेळेचाही यात समावेश असतो.) गुरु वारी (दि. १६) सकाळी ६ वाजता सुरू होऊन रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत सायकलपटूंना हे अंतर पूर्ण करायचे आहे.
या ब्रेव्हेसाठी एकूण सहा ठिकाणी नियंत्रण बिंदू ठेवण्यात आले असून त्यांचे कट आॅफ टाइमिंग ठरविण्यात आले आहेत. यात हॉटेल कामत, एमआयडीसी, धुळे - (दिवस १), हॉटेल पटेल पॅलेस, मणपूर, मध्य प्रदेश ३६६ किमी (दिवस २), मुबारकपूर स्क्वेअर, भोपाळ, मध्य प्रदेश ६०५किमी - (दिवस २) तेथून वळून आण ित्याच मार्गाने नाशिकला परत येताना मणपूर मध्य प्रदेश, ८४२ किमी - (दिवस३), धुळे १०५८किमी (दिवस४), मुंबई नाका, नाशिक१२०९ किमी -(दिवस५)

नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खिबया आणि यशवंत मुधोळकर हे या ब्रेव्हेचे व्यवस्थापन करणार आहेत.

 

Web Title:   Start of twelfth km cycling Brevella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.