एनडीएसटी सोसायटीला संघटनांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:49+5:302021-05-24T04:12:49+5:30

डीसीपीएस-एनपीएस बांधवांना १ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाने हक्काची पेन्शन नाकारली असून, या बांधवांचा जुनी पेन्शनसाठी लढा चालूच आहे. या ...

Statement of Associations to NDST Society | एनडीएसटी सोसायटीला संघटनांचे निवेदन

एनडीएसटी सोसायटीला संघटनांचे निवेदन

Next

डीसीपीएस-एनपीएस बांधवांना १ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाने हक्काची पेन्शन नाकारली असून, या बांधवांचा जुनी पेन्शनसाठी लढा चालूच आहे. या काळापासून आजपर्यंत अनेक बांधव मृत्युमुखी झाले असून, त्यांचे कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. या बांधवांच्या कुटुंबीयांना पंचवीस लाख रुपये सानुग्रह निधी त्वरित देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नाशिक जिल्हा टीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर. डी. निकम, मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह साहेबराव कुटे, अनिल आहिरे, नीलेश ठाकूर, मनोहर देसाई, सचिन शेवाळे, सचिन देशमुख, आशिष पवार, जयेश सावंत, त्रंबक मार्तंड, राजेंद्र शेळके, दत्ता वाघे, सुनील पवार, समाधान चव्हान, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Statement of Associations to NDST Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.