सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 03:29 PM2020-01-06T15:29:31+5:302020-01-06T15:30:01+5:30

सटाणा :युवास्पंदन या जिल्ह्य पातळीवरील स्पर्धेअंतर्गत येथील महाविद्यालयात पार पडलेल्या शास्त्रीय नृत्य , शात्रीय संगीत , समूहगान , समूहनृत्य , एकांकिा , स्कीट , मुक अभिनय या सांस्कृतिक स्पर्धेत येथील महाविद्यालयाने नऊ कला प्रकारात प्रथम क्र मांक पटकावून त्यांची जिल्हा पातळीसाठी निवड करण्यात आली .

  Student selection in cultural competitions | सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड

सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड

Next
ठळक मुद्दे या स्पर्धांसाठी संजय भूजबळ व संगीत कला तज्ञ आश्वीन पाटील यांनी परीक्षक म्हणून काम केले

. शास्त्रीय गायन - निलेश जाधव, तालवाद्य - दामोदर महाजन, सूरवाद्य - वैष्णवी भामर,े गायन - गौरव मुळे, समुहगीत - जागृती खैरणार आणि ग्रुप लोकनृत्य - जान्हवी चव्हाण आणि ग्रूप शास्त्रीय नृत्य - निशा मोरे, एकांकीका - ऋतुजा चव्हाण व ग्रूप, लघुनाटीका - प्रियंका कापडणिस मुक अभिनय - जयश्री शिंदे.या विद्यांर्थ्यांची प्राथमिक फेरीत प्रथम आलेल्या जिल्हा स्थरावर निवड झाली आहे .

 

Web Title:   Student selection in cultural competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.