वंचित लाभार्थींसंदर्भात निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 00:06 IST2021-06-15T00:05:56+5:302021-06-15T00:06:54+5:30
ब्राह्मणगाव : येथील पंतप्रधान घरकुल योजनेतील ह्यडह्ण यादीत अनेक लाभार्थींची नावे वगळण्यात आली असून, त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावी, यासाठी बागलाणचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

गटविकास अधिकारी यांना मागणीचे निवेदन देताना किरण अहिरे, बापूराज खरे,अतुल अहिरे व लाभार्थी.
ठळक मुद्देअनेक लाभार्थींची नावे वगळण्यात आली
ब्राह्मणगाव : येथील पंतप्रधान घरकुल योजनेतील ह्यडह्ण यादीत अनेक लाभार्थींची नावे वगळण्यात आली असून, त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावी, यासाठी बागलाणचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अतुल नाना, माजी सरपंच सुभाष आहिरे, सरपंच किरण आहिरे, उपसरपंच बापूराज खरे, संदीप आहिरे, विश्वास खरे, जनार्दन सोनवणे, बापू माळी, पोपट आहिरे, धीरज परदेश, बापू आहिरे, भगवान आहिरे, दत्तू खरे आदी उपस्थित होते.