दिव्यांग विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:56 PM2020-07-31T22:56:44+5:302020-08-01T01:07:36+5:30
दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वणी येथील केआरटी विद्यालयातील कर्णबधिर प्रकारातील श्वेता विजय निरगुडे या विद्यार्थिनीने ५८.२० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली.
Next
दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.
वणी येथील केआरटी विद्यालयातील कर्णबधिर प्रकारातील श्वेता विजय निरगुडे या विद्यार्थिनीने ५८.२० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली.
अवनखेड माध्यमिक विद्यालयात शिकणारी कर्णबधिर प्रकारातील रूपाली केशव मोरे या विद्यार्थिनीने ५१.८० गुण मिळवत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना दोन विशेषतज्ज्ञ व सात विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.