बुद्धिबळ स्पर्धेत मराठा हायस्कूलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:55 PM2018-09-14T23:55:50+5:302018-09-15T00:20:34+5:30

बुद्धिबळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील लोकनेते पं.ध. पाटील मराठा हायस्कूल विद्यार्थ्यांना यश मिळाले. जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सटाणा महाविद्यालय येथे नुकत्याच संपन्न झाल्या.

Success of Maratha High School in Chess Championship | बुद्धिबळ स्पर्धेत मराठा हायस्कूलचे यश

बुद्धिबळ स्पर्धेत मराठा हायस्कूलचे यश

googlenewsNext

सटाणा : बुद्धिबळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील लोकनेते पं.ध. पाटील मराठा हायस्कूल विद्यार्थ्यांना यश मिळाले. जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सटाणा महाविद्यालय येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत मराठा इंग्लिश स्कूल, सटाणा, चौदावर्षीय शालेय वयोगटात - जाधव सोहम, अहिरे यश, पाटील वर्धन यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सतरावर्षीय शालेय वयोगटात - दीपक अथर्व वाघ, वेद विकास बच्छाव, सुरजितसिंग नानकसिंग सुरसुंदरे यांनी प्रथम क्र मांक मिळवला. वरील खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाली. वरील खेळाडूंना क्र ीडाशिक्षक सी.डी. सोनवणे, व्ही.के. बच्छाव व भदाणे, वाय.एस. यांचे मार्गदर्शन लाभले. वरील खेळाडूंचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.सोनवणे, बोटवे, के. टी. व पर्यवेक्षक पगार. डी. डी. व शिक्षकवृंद यांनी केले.

Web Title: Success of Maratha High School in Chess Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.