पाटोदा केंद्राची शिक्षण परिषद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:23 PM2019-07-27T23:23:38+5:302019-07-27T23:27:03+5:30

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा केंद्रातील विसापूर शाळेत नुकतेच शिक्षण परिषदचे पुष्प पहले पुष्प संपन्न झाले, त्याला शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Successful Education Council of Patoda Center | पाटोदा केंद्राची शिक्षण परिषद यशस्वी

पाटोदा केंद्राची शिक्षण परिषद यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा केंद्रातील विसापूर शाळेत नुकतेच शिक्षण परिषदचे पुष्प पहले पुष्प संपन्न झाले, त्याला शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
केंद्रप्रमुख संतोष लोहकरे यांनी अध्यक्षस्थान भूषिवलेल्या परिषदेस विसापूर सरपंच अशोक भुजाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरूण कदम, योगेश जांभळे, माजी सरपंच गणेश बोळीज, भरत पूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ मुख्याध्यापक एकनाथ इंगळे, मच्छिंद्र वाघ, रमेश कर्डक, सुनिल हिंगे आदींसह पाटोदा केंद्रातील शिक्षक झाले होते.
तंत्रस्नेही शिक्षक रामनाथ भडांगे आणि केंद्रप्रमुख संतोष लोहकरे यांनी जिल्हा गुणवत्ता समृध्दी अभियान २०१९, वार्षिक नियोजन, शाळा व्यवस्थापन समतिी या विषयावर क्कक्कञ्ज माध्यमातून तंत्रस्नेही मार्गदर्शन केले.
इयत्ता सहावी आण िसातवीतील विद्यार्थीनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीताने सुरूवात झालेल्या कार्यक्र माचे सूत्रसंचालन कचरू लभडे आण िराजेंद्र दुनबळे यांनी केले. केंद्रातील नवीन बदलून आलेल्या शिक्षक बांधवांचा परिचय केदू केदारे आण िकौतिक रसाळ सरांनी करून दिला.
कला निदेशक रविंद्र हारदे, स्वयंपाकी मदतनीस विठाबाई गांगुर्डे, पंकज ठाकरे, नवनाथ ठाकरे यांसह विसापूर पालक बांधवांच्या सहकार्याने मुख्याध्यापक श्रावण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न परिषदेचा अनिल शिनकर सरांच्या आभार प्रदर्शनाने समारोप झाला.
 

Web Title: Successful Education Council of Patoda Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा