युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: July 8, 2017 12:19 AM2017-07-08T00:19:50+5:302017-07-08T00:20:04+5:30

नाशिक : युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली़

Suicide by taking a youth's throat | युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेतील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ ६) दुपारच्या सुमारास घडली़ दत्ता संतोष सूर्यवंशी (२९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Suicide by taking a youth's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.