आर्टिलरीमधील महिलेची आत्महत्त्या

By admin | Published: July 19, 2016 01:06 AM2016-07-19T01:06:58+5:302016-07-19T01:32:04+5:30

आर्टिलरीमधील महिलेची आत्महत्त्या

The suicide of the woman in the artillery | आर्टिलरीमधील महिलेची आत्महत्त्या

आर्टिलरीमधील महिलेची आत्महत्त्या

Next

 नाशिक : राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना देवळाली कॅम्पमधील आर्टिलरी क्वार्टर्समध्ये रविवारी (दि़१७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ मयत महिलेचे नाव पितळादेवी पंचम सिंग (४७, रा. आर्टिलरी क्वॉर्टर्स पी-२१-४, देवळाली कॅम्प, नाशिकरोड) असे आहे़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The suicide of the woman in the artillery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.