सुरगाणा येथे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:36 PM2020-07-22T17:36:18+5:302020-07-22T17:36:37+5:30
सुरगाणा : येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्णात वाढ झाल्याच्या पाशमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा कि ठराविक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समतिी जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणार्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

सुरगाणा येथे पिहला कोरोना पॉझििटव्ह निघाल्यापासून आत्तापर्यंत कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. सद्यस्थितीत येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या 44 जणांपैकी 9 जण पॉझििटव्ह आहेत. तर 13 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी सकाळी सोडण्यात आले आहे. 22 जण कॉरंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली असून त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. एक दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होईल. सध्या कॉरंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली 9 पॉझििटव्ह रु ग्ण तर स्वॅब घेतलेले 22 असे एकूण 31 जण आहेत. यात महिला व बालकांचा समावेश आहे.