बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 01:27 AM2022-02-19T01:27:58+5:302022-02-19T01:27:58+5:30

नाशिक : एस.टी. महामंडळाने शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केल्याने आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ इतकी झाली आहे.

The number of employees on the other side is 424 | बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ वर

बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ वर

Next

नाशिक : एस.टी. महामंडळाने शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केल्याने आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. एस.टी. महामंडळाच्या नैसर्गिक नियमानुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महामंडळातून बडतर्फ करण्यात आलेल्या ४६३ कर्मचाऱ्यांपैकी आता ४२४ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. यापूर्वी १,४१० कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाईची टांगती तलवार आहेच. आता निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू आहे.

Web Title: The number of employees on the other side is 424

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.