इमारतीवरून कोसळून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 01:43 AM2022-06-24T01:43:02+5:302022-06-24T01:43:25+5:30

अंबड भागातील दत्तनगर परिसरातील जाधव संकुल भागात गुरुवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

The young man fell from the building and died | इमारतीवरून कोसळून तरुण ठार

इमारतीवरून कोसळून तरुण ठार

Next

सिडको : अंबड भागातील दत्तनगर परिसरातील जाधव संकुल भागात गुरुवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. श्रीरामवृक्ष प्रजापती (वय ३६) हा दत्तनगर परिसरातील जाधव संकुल भागात गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बांधकाम साइटवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The young man fell from the building and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.