हजारो लिटर पाण्याचा गळतीमुळे अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:01 AM2019-06-21T01:01:09+5:302019-06-21T01:02:00+5:30

लासलगाव विंचूरसह सोळागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणी योजनेला सध्या घरघर लागली असून, जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

Thousands of liter water leakage wastage | हजारो लिटर पाण्याचा गळतीमुळे अपव्यय

हजारो लिटर पाण्याचा गळतीमुळे अपव्यय

googlenewsNext

विंचूर : लासलगाव विंचूरसह सोळागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणी योजनेला सध्या घरघर लागली असून, जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर जलवाहिनी त्वरित बदलावी अथवा दुरु स्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निफाड तालुक्यातील विंचूरससह सोळा गावांना पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीस नांदूरमधमेश्वर धरणापासूनच गळती लागली आहे.

Web Title: Thousands of liter water leakage wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.