नांदगावी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 06:39 PM2020-06-09T18:39:16+5:302020-06-09T18:39:22+5:30

नांदगाव : शहर पाणीपुरवठा योजनेची शांतिबाग भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी सकाळी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर व आजूबाजूला पसरून तळे साचले. 

Thousands of liters of water wasted due to rupture of Nandgaon aqueduct | नांदगावी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

नांदगावी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

googlenewsNext

नांदगाव : शहर पाणीपुरवठा योजनेची शांतिबाग भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी सकाळी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर व आजूबाजूला पसरून तळे साचले.  मुख्य जलवाहिनीपासून निघणारा पाईपच तुटल्याने सदर प्रकार
घडला. शासकीय विश्रामगृहाला या वाहिनीमधून जोडणी देण्यात आली आहे. दहेगाव धरणातले पाणी यावेळी संबंधित भागाला देणे सुरू होते.

Web Title: Thousands of liters of water wasted due to rupture of Nandgaon aqueduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक