अपंगासाठी बांधणार तीन कोटींची शौचालये

By admin | Published: June 2, 2017 07:14 PM2017-06-02T19:14:27+5:302017-06-02T19:14:27+5:30

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्गंत सन-२०१४-१५ पासून अपंगासाठी राखीव असलेला सुमारे ४ कोटींचा निधी अखर्चित राहीला आहे.

Three crores toilets built for disabled people | अपंगासाठी बांधणार तीन कोटींची शौचालये

अपंगासाठी बांधणार तीन कोटींची शौचालये

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्गंत सन-२०१४-१५ पासून अपंगासाठी राखीव असलेला सुमारे ४ कोटींचा निधी अखर्चित राहीला आहे. या निधीतून ७५ टक्के रक्कम सामुहीक लाभार्थ्यांसाठी तसेच २५ टक्के रक्कम वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे या ७५ टक्के निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याचा निर्णय समाजकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.

Web Title: Three crores toilets built for disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.