वणीतून तीन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:12 IST2021-06-21T22:47:13+5:302021-06-22T00:12:59+5:30

वणी : शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आठ दिवसांत ५५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीस गेल्याने घराबाहेर दुचाकी लावणारे नागरिक धास्तावले आहेत.

Three two-wheeler lampas from Wani | वणीतून तीन दुचाकी लंपास

वणीतून तीन दुचाकी लंपास

ठळक मुद्देवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला

वणी : शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आठ दिवसांत ५५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीस गेल्याने घराबाहेर दुचाकी लावणारे नागरिक धास्तावले आहेत.

त्यात १५ हजार रुपये किमतीची (एमएच १५ सीएच ८५२०), १० हजार रुपये किमतीची हीरो होंडा कंपनीची (एमएच ४१ के ०९२४) तसेच ३० हजार रुपये किमतीची (एमएच १५ एफजी ४१६०) या दुचाकींचा समावेश आहे. दुचाकी लांबविणाऱ्या संशयितांविरोधात वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत करीत आहेत.

Web Title: Three two-wheeler lampas from Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.